top of page

शेती आणि उपजीविका 

विभागाविषयी : शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना, सिंचन आणि पीक विमा यांना प्रोत्साहन देणे स्वयंमदत

                          गटांना (SHGs) पाठिंबा देणे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देणे

  • प्रस्तावना –

नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये कृषि विभाग कार्यरत असून या विभागाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हयातील ग्रामिण भागामधील शेतक-यांना शेती विषयक मार्गदर्शन करणे, कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, केंद्र, राज्य शासनाकडून राबविणेत येणा-या योजनांची माहिती देणे़, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून घेणेत आलेल्या योजनांचे आर्थिक लाभ लाभार्थ्यांना मिळवून देणे. रासायनिक खते,औषधे,बियाणे यांचे नमूने तपासणी करणे. इत्यादी कामकाज ग्रामपंचायत कोठली खुर्द मार्फत केले जाते.

  • विभागाची उदिदष्टे  आणि कार्य

कोठली खुर्द गावातील शेतक-यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक शेती औजारे,खते,बियाणे,सेंद्रिय खते,सेंद्रिय शेती यांची माहिती देणे, विविध योजनांची माहिती पुरविणे, केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून राबविणेत येणा-या  योजनांचे लाभ देणे. विविध योजनांमधून मंजूरी मिळालेल्या लाभार्थ्यांना ( DBT ) व्दारे थेट खात्यामध्ये अनुदान वर्ग करणे.

  1. विभागाकडील योजनांची ठळक माहिती,लाभार्थी निवड याद्या,लाभार्थी अर्जाचा नमुना

  2. बायोगॅस लाभार्थी यादी सन 2023-24

  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2023-24 साठी पात्र अर्जदारांची निवड व प्रतिक्षाधिन यादी

  4. विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतक-यांची यादी

  5. जिल्हा परिषद सेस २०24-25 योजनांतर्गत निवड होणेसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना

  6. राज्य पातळी पिक स्पर्धा विजेते शेतकरी यादी अधिक माहिती

  7. कृषि पर्यटन शेतक-यांची यादी सन २023-24 शेतक-यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

bottom of page